🙏 सर्व वापरकर्त्यांना नमस्कार!
स्वामी नाम खाते ॲपमध्ये तुमच्या खात्यात केलेल्या **३ सेवांची नोंद सेव्ह केली जाते.** नामस्मरण पूर्ण केल्यानंतरही या सेवांची नोंद दुसऱ्या दिवशी तुमच्या खात्यात दिसू शकते.
कधीकधी इंटरनेट कनेक्शन कमकुवत असल्यामुळे सेवा पूर्ण झाल्याचा संदेश दिसू शकतो किंवा सेवांची नोंद खात्यात लगेच अपडेट होणार नाही. अशा वेळी काळजी करू नका. इंटरनेट कनेक्शन पुन्हा व्यवस्थित झाल्यावर तुम्ही केलेल्या सेवेची नोंद तुमच्या खात्यात अपडेट होईल.
🙏 स्वामी समर्थ!
धन्यवाद! 🌺
॥ श्री स्वामी समर्थ ॥
गुरुवारची सेवा आणि इतर सेवा Update संदर्भ
23 Oct 2026
॥ श्री स्वामी समर्थ ॥