॥ श्री स्वामी समर्थ ॥

App उत्तम सेवा करून घेते. परंतु App गुरुवारी सेवा पूर्ण करत नाही

भक्त
आपलं स्वामी नाम खाते ही एक उत्तम aaplication आहे. त्यात नामस्मरण सेवा करताना मनास समाधान मिळते.परंतु गुरुवारी सेवा करताना इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नाही असे सांगण्यात येत.. आणि सेवा पूर्ण होत नाही.. कृपया यात लक्ष द्या. श्री स्वामी समर्थ 🙏
॥ श्री स्वामी समर्थ ॥